3-HOUR MASTERCLASS
3 तासांत AI Automation शिका आणि तुमचा पहिला AI Agent Live तयार करा!
3 तासांच्या Live Practical Masterclass मध्ये AI Automation, AI Agents & n8n वापरून तुमचा पहिला AI Agent तयार करायला शिका
No Coding किंवा Prior Experience Required! 🛡️ 110% Refund Guarantee.

30th August (Sunday)
11:00 AM
Live On Zoom
Marathi

Rajjat Rangari
Founder of Chalonline | Worked with 25+ global industry leaders
AI Automation अगदी Basic पासून शिका: AI Automation कसं काम करतं आणि ते तुमच्या कामात कसं use करता येतं ते समजा.
AI Agents सोप्या भाषेत समजा: AI Agent म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि traditional AI पेक्षा तो कसा वेगळा आहे ते शिका.
AI Agent vs AI Workflow: दोघांमधला clear difference समजा आणि कोणत्या situation मध्ये काय use करायचं ते जाणून घ्या.
Popular Automation Tools Discover करा: AI Automation build करण्यासाठी कोणते tools use करायचे आणि ते कसे काम करतात ते शिका.
n8n Live Walkthrough: n8n चा practical walkthrough पहा आणि automation workflow कसा तयार करायचा ते समजा.
तुमचा पहिला AI Agent Live Build करा: Masterclass मध्ये Live Demo सह AI Agent तयार होताना step-by-step पहा.
Real-World Applications समजा: Businesses मध्ये AI Automation आणि AI Agents कुठे आणि कसे use करता येतात ते practical examples मधून शिका.
AI Career & Business Opportunities: AI Automation skills वापरून career, freelancing आणि business मध्ये opportunities कशा create करता येतील ते जाणून घ्या.
Live Q&A Session: तुमच्या doubts आणि questions चे answers थेट Masterclass मध्ये मिळवा.




This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc.